Nojoto: Largest Storytelling Platform

चंद्र आहे साक्षीला चांदण्या आहे दिमतीला तुझ्या-म

  चंद्र आहे साक्षीला
चांदण्या आहे दिमतीला
तुझ्या-माझ्या प्रीतीचा
मुदगंध आसमंती दरवळला. प्रतियोगिता - ११  विषय - चारोळी collab स्पर्धा (शुभसंध्या मित्रहो 🙂) Collab लिहिताना पहिल्या प्रतियोगिने जे लिहिले आहे त्याच्याशी मिळते जुळते लिखान करायचे आहे.

सर्वांनी जास्तीत जास्त व्यक्तींसोबत collab करा.

एक व्यक्ती एकच पोस्ट करू शकते पण तीच व्यक्ती दुसऱ्या व्यक्तींसोबत असीमित collab करू शकते.

आपले collab option पोस्ट करतेवेळी on ठेवावे.
प्रत्येकाने एकदाच संपन्न लिहा.