Nojoto: Largest Storytelling Platform

माझ्या मनातील। गुपितं सगळी। ठेवली वेगळी।

माझ्या मनातील।
गुपितं सगळी।
ठेवली वेगळी।
                   लपवून।।
सांगण्यास तुला।
ठेवली आजवर।
झाला मज भार।
                   आता मनी।।
आता तरी सखे।
ये तू भेटायला।
सर्व ऐकायला।
                     गुपितं ते।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

माझ्या मनातील गुपित..
#माझ्यामनातीलगुपित
हा विषय
Hemant suryawanshi यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
माझ्या मनातील।
गुपितं सगळी।
ठेवली वेगळी।
                   लपवून।।
सांगण्यास तुला।
ठेवली आजवर।
झाला मज भार।
                   आता मनी।।
आता तरी सखे।
ये तू भेटायला।
सर्व ऐकायला।
                     गुपितं ते।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

माझ्या मनातील गुपित..
#माझ्यामनातीलगुपित
हा विषय
Hemant suryawanshi यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझ्या मनातील गुपित.. #माझ्यामनातीलगुपित हा विषय Hemant suryawanshi यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai