Nojoto: Largest Storytelling Platform

Best माझ्यामनातीलगुपित Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best माझ्यामनातीलगुपित Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 7 Stories
    PopularLatestVideo

Rashmi Hule

असंच काहीही 😅😝 Meaning :- तेरे कानों मे मैने जो चुपके (secret) से कहा.. पता नही कब, कैसे वो दुर दुर तक फैल गया... Caption :- ऐसेही कुछ भी😝 Tai ka topic :- Mere man ka secret... 😊 शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #माझ्यामनातीलगुपित

read more
हळूच तुझ्या कानी मी कुजबुजले
का,कसे न कळे मज,दुर दुर ते पसरले
 असंच काहीही 😅😝
Meaning :- तेरे कानों मे मैने जो चुपके (secret) से कहा.. 
पता नही कब, कैसे वो दुर दुर तक फैल गया... 
Caption :- ऐसेही कुछ भी😝
Tai ka topic :- Mere man ka secret... 😊

शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझ्या मनातील गुपित.. #माझ्यामनातीलगुपित हा विषय Hemant suryawanshi यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
माझ्या मनातील।
गुपितं सगळी।
ठेवली वेगळी।
                   लपवून।।
सांगण्यास तुला।
ठेवली आजवर।
झाला मज भार।
                   आता मनी।।
आता तरी सखे।
ये तू भेटायला।
सर्व ऐकायला।
                     गुपितं ते।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

माझ्या मनातील गुपित..
#माझ्यामनातीलगुपित
हा विषय
Hemant suryawanshi यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझ्या मनातील गुपित.. #माझ्यामनातीलगुपित हा विषय Hemant suryawanshi यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
माझ्या मनातील गुपित 
तुला कधीच कळले नाही
तुझे वेडे मन माझ्या कडे 
कधीच वळले नाही.........



 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

माझ्या मनातील गुपित..
#माझ्यामनातीलगुपित
हा विषय
Hemant suryawanshi यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझ्या मनातील गुपित.. #माझ्यामनातीलगुपित हा विषय Hemant suryawanshi यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कळेल का कधी तुला,
प्रेम करतो तुझ्यावर
कधी म्हणशील मला.....
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

माझ्या मनातील गुपित..
#माझ्यामनातीलगुपित
हा विषय
Hemant suryawanshi यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझ्या मनातील गुपित.. #माझ्यामनातीलगुपित हा विषय Hemant suryawanshi यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कित्येक दिवस दडवून ठेवलेलं,
माझ्या मनातील गुपित आज व्यक्त केले आहे.
ऐकताच म्हणाली ती,इतके दिवस झोपला होतास का,
आज सांगतोयस जेव्हा माझे लग्न ठरले आहे.
😀😄 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

माझ्या मनातील गुपित..
#माझ्यामनातीलगुपित
हा विषय
Hemant suryawanshi यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझ्या मनातील गुपित.. #माझ्यामनातीलगुपित हा विषय Hemant suryawanshi यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
माझ्या मनातील गुपित
माझ्या मनातच राहिले.
कित्येकदा ठरवले सांगायचे
समोर जाताच ओठ स्तब्ध व्हायचे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

माझ्या मनातील गुपित..
#माझ्यामनातीलगुपित
हा विषय
Hemant suryawanshi यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझ्या मनातील गुपित.. #माझ्यामनातीलगुपित हा विषय Hemant suryawanshi यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
माझ्या मनातील गुपित 
सांग तू कधी समजणार
तुझ्याशिवाय कुणी नाही ह्या जीवनी
हे तुला कधी कळणार. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

माझ्या मनातील गुपित..
#माझ्यामनातीलगुपित
हा विषय
Hemant suryawanshi यांचा आहे.
चला तर मग लिहुया.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile