Nojoto: Largest Storytelling Platform

ना बिबी ना बच्चे गब्बरसींग तो अकेला था फिर भी लु

ना बिबी ना बच्चे
गब्बरसींग तो अकेला था 
 फिर भी लुटपाट
और हत्याएँ करता क्यूँ था?
--------

हाव असण्यासाठी
एकटा दुकटा, 
चोर सज्जन 
असे बिलकुल भेद नसतात 
वृत्तिच सावकारी 
तर  लुटण्याचे
माणसा माणसात
वेगळे वेगळे प्रकार असतात..

©Dileep Bhope #हाव
ना बिबी ना बच्चे
गब्बरसींग तो अकेला था 
 फिर भी लुटपाट
और हत्याएँ करता क्यूँ था?
--------

हाव असण्यासाठी
एकटा दुकटा, 
चोर सज्जन 
असे बिलकुल भेद नसतात 
वृत्तिच सावकारी 
तर  लुटण्याचे
माणसा माणसात
वेगळे वेगळे प्रकार असतात..

©Dileep Bhope #हाव