Nojoto: Largest Storytelling Platform

श्रीमंत आणि संपन्न होण्याचे सात रहस्य.... 1)आपल्या

श्रीमंत आणि संपन्न होण्याचे सात रहस्य....
1)आपल्या गरजा मर्यादित ठेवा.
2)आलेल्या पैशाचे नियोजन करा 60% खर्च आणि 40%बचत असा करावा. 
3)पैशाला पैसा लागला की पैसा वाढतो. म्हणून जे ही कमावतो त्याची विचारपूर्वक आणि सुरक्षित गुंतवणूक करा. 
4)एकापेक्षा जास्त Income Sources ठेवा.
5) कोणीही रातोरात श्रीमंत होत नाही म्हणून दूरदृष्टी ठेवून प्रगतीचे टप्पे ठरवा आणि त्यानुसार वाटचाल करा. 
6) खर्च अतिशय हुशारीने आणि चिकित्सक पणे करा..
7) Learning is earning म्हणून सतत नवनविन गोष्टी शिकत रहा.
@ओम
प्रो अमोल जगदिश बाविस्कर #funantialtip #rich #growrich