Nojoto: Largest Storytelling Platform

चूक ही खरं तर चुकून घडणारी घटना असते, पण एखाद्याला

चूक ही खरं तर चुकून घडणारी घटना असते,
पण एखाद्याला अडकवायचं असेल तर मुद्दामहून देखील घडवता येते.
चुकीला माफी नसते जर ती मुद्दाम घडवून आणली असेल तर
अन्यथा चुकीला पश्चाताप नावाची माफी असते,चूक लक्षात आली असेल तर. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चूक...
#चूक१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai