Nojoto: Largest Storytelling Platform

ज्ञानाचा योग्य उपतोग करीत, विज्ञानाची साथ लाभली मा

ज्ञानाचा योग्य उपतोग करीत,
विज्ञानाची साथ लाभली माणसास.
जागेवर बसूनच कामे होतात,
आळसपणा वाढत चाललाय अंगात.
आजकालच्या युगात विज्ञानाची साथ गरजेची आहे,
पण त्याचा योग्य तितकाच वापर व्हावा.
शक्य तितके काम स्वतः करावे,
गरज असेल तरच विज्ञान वापरावे.
हल्ली,टीव्ही, कॉम्पुटर,लॅपटॉप,मोबाईल,
जीवनावश्यक वस्तू झाल्या आहेत,
पण ह्या वस्तूंच्या अतिवापरामुळे
बहुतांश माणसे माणुसकीलाच विसरत चालले आहेत.
विज्ञान प्रगती चा मार्ग आहे,जीवनात गती देण्याचे काम करते,
योग्य उपयोग न केल्यास अधोगतीचे ही कारण ठरू करते. मित्रानों💕
सुप्रभात
आज राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे.
त्यामुळे आजचा विषय आहे
विज्ञान,गती की अधोगती?
चला तर मग तुमच्या रचना आमच्यापर्यंत पोहचवा.
#विज्ञान #विज्ञानदिवस
#collab #yqtaai   #YourQuoteAndMine