Nojoto: Largest Storytelling Platform

जीवन सुंदर आहे खूप जाणून घ्यावे प्रेम द्यावे प्रेम

जीवन सुंदर आहे खूप जाणून घ्यावे
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमाने वागावे.
जीवन म्हणजे एक नाणे आहे
सुख आणि दुःख दोघांचे ही गाऱ्हाणे आहे.
जीवन सुंदर आहे खुप जाणून घ्यावे
विसरुनी वाईट प्रसंग आनंदाने जगावे.
लढावे कुठल्याही संकटाशी हार न मानावे
खडतर प्रवास आहे हा अविरत चालत राहावे.
जीवन सुंदर आहे खुप सर्वांनीच जाणून घ्यावे
ऐकावे,सांगावे प्रत्येकाचे विचारास मान द्यावे.
लिहावे,वाचावे आपली मते समोर ठेवावे
उदास होऊ नये कुणी नेहमी प्रोत्साहन देत राहावे.
जीवन सुंदर आहे खुप जाणून घ्यावे
कुटुंबाशिवाय मजा नाही समजून घ्यावे.
नाती आहेत अनेक एकत्र बांधून ठेवावी
अधून मधून का होईना सर्वांची दखल घेत राहावी. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

विषय - जीवन सुंदर आहे
#जीवनसुंदरआहे

हा विषय
Kavita pudale यांचा आहे.