Nojoto: Largest Storytelling Platform

प्रार्थना ज्ञान मंदिर माझे सुंदर संवेदना, करुणामय

प्रार्थना

ज्ञान मंदिर माझे सुंदर
संवेदना, करुणामय
मोदभरे, अर्चना,प्रार्थना
गुरुजनांll धृ ll

जीवनाचे ज्ञान अमृत
निसर्ग नाते केले जागृत
विज्ञानाची संकल्पना ll1ll

शब्दांतील अर्थ समज
गणिताचा बोध उमज
अंतरीची कामना ll2ll

खेळांने चैतन्य फुलले
गायनाने चित्त मोहरले
चैतन्याची भावना ll3ll

राष्ट्र निर्माते या भूमीचे
वैभवशाली भारताचे
चरणी तव वंदना ll4ll

कवी, गायक, हिंदरत्न श्री.राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले
जिजामाता विद्यालय वाळवा
मो.क्र.9325584845द

©rajendrakumar bhosale #प्रार्थना
#togatherwecan

#wetogether
प्रार्थना

ज्ञान मंदिर माझे सुंदर
संवेदना, करुणामय
मोदभरे, अर्चना,प्रार्थना
गुरुजनांll धृ ll

जीवनाचे ज्ञान अमृत
निसर्ग नाते केले जागृत
विज्ञानाची संकल्पना ll1ll

शब्दांतील अर्थ समज
गणिताचा बोध उमज
अंतरीची कामना ll2ll

खेळांने चैतन्य फुलले
गायनाने चित्त मोहरले
चैतन्याची भावना ll3ll

राष्ट्र निर्माते या भूमीचे
वैभवशाली भारताचे
चरणी तव वंदना ll4ll

कवी, गायक, हिंदरत्न श्री.राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले
जिजामाता विद्यालय वाळवा
मो.क्र.9325584845द

©rajendrakumar bhosale #प्रार्थना
#togatherwecan

#wetogether