Nojoto: Largest Storytelling Platform

तीच्या डोळ्यात पाहिलेला मी आरशात कधी सापडलो नाही.

तीच्या डोळ्यात पाहिलेला मी
आरशात कधी सापडलो नाही.
ती ओळखून होती मला जितका
तितका मी मलाच कळलो नाही.
 #ओळख
तीच्या डोळ्यात पाहिलेला मी
आरशात कधी सापडलो नाही.
ती ओळखून होती मला जितका
तितका मी मलाच कळलो नाही.
 #ओळख