हे यार दोस्ता दे सोडून बाजार महागडे पाऊलवाटेवर त्या हिरवाई करे सलाम, चल गावाकडे बंगल्यात शहराच्या गर्दीत हरवलेत रस्ते एक मिळतो एका, ना कळे कोण चालला कोणीकडे? ©Dileep Bhope #गावाकडे