Nojoto: Largest Storytelling Platform

हे यार दोस्ता दे सोडून बाजार महागडे पाऊलवाटेवर त्य

हे यार दोस्ता दे सोडून बाजार महागडे
पाऊलवाटेवर त्या हिरवाई करे सलाम, चल गावाकडे

बंगल्यात शहराच्या गर्दीत हरवलेत  रस्ते
एक मिळतो एका, ना कळे कोण चालला कोणीकडे?

©Dileep Bhope #गावाकडे
हे यार दोस्ता दे सोडून बाजार महागडे
पाऊलवाटेवर त्या हिरवाई करे सलाम, चल गावाकडे

बंगल्यात शहराच्या गर्दीत हरवलेत  रस्ते
एक मिळतो एका, ना कळे कोण चालला कोणीकडे?

©Dileep Bhope #गावाकडे