Nojoto: Largest Storytelling Platform

स्त्री जिचे एक ना अनेक रूप,कित्येक रुपात ती दिसते

स्त्री जिचे एक ना अनेक रूप,कित्येक रुपात ती दिसते ,सर्वत्र आपले अस्तित्व दाखविते.
आता नवरात्री आहे, ह्या नवरात्री निमित्त आपण नऊ दिवस देवींची मनोभावे पूजा करणार ,नवरात्री संपली की पुन्हा आहे तसेच वागणार ह्याला काहीच अर्थ नाही.
देवी म्हणजे काय हो??
(कॅपशन मध्ये वाचावे) प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों 
आपणा सर्वांना नवरात्रीच्या खुप खुप शुभेच्छा.
आज पासुन नवरात्रीच्या उत्साहाला सुरुवात झालीय.
अश्विन महिन्याच्या पहिल्याच दिवशी नवरात्र उत्सवाला सुरुवात होते. या नवरात्र उत्सवाला शारदीय नवरात्र असेही म्हणतात. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना केली जाते.
चला तर मग लिहा मनातलं नवरात्री बद्दल.
#नवरात्र2020 #नवरात्री2020
नवरात्र उत्सवा बद्दल तुम्ही विषय कमेंट करु शकता.
लिहीत राहा.

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आपणा सर्वांना नवरात्रीच्या खुप खुप शुभेच्छा. आज पासुन नवरात्रीच्या उत्साहाला सुरुवात झालीय. अश्विन महिन्याच्या पहिल्याच दिवशी नवरात्र उत्सवाला सुरुवात होते. या नवरात्र उत्सवाला शारदीय नवरात्र असेही म्हणतात. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना केली जाते. चला तर मग लिहा मनातलं नवरात्री बद्दल. #नवरात्र2020 #नवरात्री2020 नवरात्र उत्सवा बद्दल तुम्ही विषय कमेंट करु शकता. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai