Nojoto: Largest Storytelling Platform

तप्त उन्हातही सोसतो आहे असहाय लळा. आज हि आहे शीत

तप्त उन्हातही सोसतो आहे असहाय लळा. 

आज हि आहे शीतलतेचा     
तितकाच लळा. 

अनूभवला आहे हिरवागार मधुर मळा.

लाखो पर्णाचा झाला आहे आज पाला पाचोळा .

कधी सुख तर कधी दुःख हा तर जीवनाचा मेळा.

हेच ते कारण जो बहरतो आहे फुला नि फळा .

उतरण्या जीवनाच्या पऱिक्षेत खरा.

 अन स्मित हि वाहतो आहे खळा खळा.

#Marathi #love

RamdasNarwade #Marathi #Kavita#Bahava
तप्त उन्हातही सोसतो आहे असहाय लळा. 

आज हि आहे शीतलतेचा     
तितकाच लळा. 

अनूभवला आहे हिरवागार मधुर मळा.

लाखो पर्णाचा झाला आहे आज पाला पाचोळा .

कधी सुख तर कधी दुःख हा तर जीवनाचा मेळा.

हेच ते कारण जो बहरतो आहे फुला नि फळा .

उतरण्या जीवनाच्या पऱिक्षेत खरा.

 अन स्मित हि वाहतो आहे खळा खळा.

#Marathi #love

RamdasNarwade #Marathi #Kavita#Bahava