Nojoto: Largest Storytelling Platform

डोळ्यात स्वप्न ठेवत, गाठली मुंबई नगरी नोकरी च्या श

डोळ्यात स्वप्न ठेवत, गाठली मुंबई नगरी
नोकरी च्या शोधात मी पण पोहचले मुंबई
कोण? कुठे? कधी? कशी? हजारो प्रश्न डोक्यात,
दोन्ही हातात एकच डिग्री घेऊन पोहचले स्वप्न नगरात.........💓

©Karishma Ahire Mumbai 
#citylife