Nojoto: Largest Storytelling Platform

आईच्या मायेला दाद देत नाही, प्रेयसीसाठी चंद्र तारे

आईच्या मायेला दाद देत नाही,
प्रेयसीसाठी चंद्र तारे तोडतो,
लग्न झाल्यावर मात्र पश्चात्ताप करत रडतो.😆 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
५४६ ची कविता...
म्हणजे पहिल्या ओळीत पाच शब्द दुसऱ्या ओळीत चार शब्द
शेवटच्या ओळीत सहा शब्द..
#546चीकविता #546चीकविता1
#546कविता
#collab #yqtaai