White घराघरातील वाद विवाद....( बायको vs नवरा ) बायको: मी म्हणून राहिले नवरा: तसे गाली मिश्किल पणे हळूच हसले बायको: मी म्हणूनच फसले नवरा: मी होतो म्हणून सारे काही सोसले बायको: कुठून लग्नाची बुद्धी सुचली नवरा: चुकून तू माझ्या गळ्यात पडली बायको: व्यथा ही माझी कशी कुठे मांडू नवरा: कशाला उगीचच आपण आता भांडू ©Mayuri Bhosale #वादविवाद