Nojoto: Largest Storytelling Platform

उरलंच काय आयुष्यात अश्रूंशिवाय.... उरलंच काय आप

उरलंच 
काय आयुष्यात
अश्रूंशिवाय....

उरलंच 
काय आपल्यात
गैरसमजाशिवाय....

उरलंच 
काय दोघांच्या मनात
द्वेषाशिवाय.... #उरलंय #विरह_वेदना #मराठीकविता #yqtaai 
YourQuote Taai
उरलंच 
काय आयुष्यात
अश्रूंशिवाय....

उरलंच 
काय आपल्यात
गैरसमजाशिवाय....

उरलंच 
काय दोघांच्या मनात
द्वेषाशिवाय.... #उरलंय #विरह_वेदना #मराठीकविता #yqtaai 
YourQuote Taai