Nojoto: Largest Storytelling Platform

सुचायला हवा तो शब्द भावनांना उतरवेलं शब्दांत तो अ

सुचायला हवा तो शब्द 
भावनांना उतरवेलं शब्दांत तो अर्थ
पण सुचत नाही तो शब्द 
ओळीत बसेल सांगेल सारे अर्थ
मग रहाते अर्धवट वाट शब्दांची पाहात
सुचेल कधीतरी या आशेणे हि कविता वाट पाहात...

 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे.

लिहायला सुचत नाही तेव्हा..
#लिहायलासुचतनाही

हा विषय
सुचायला हवा तो शब्द 
भावनांना उतरवेलं शब्दांत तो अर्थ
पण सुचत नाही तो शब्द 
ओळीत बसेल सांगेल सारे अर्थ
मग रहाते अर्धवट वाट शब्दांची पाहात
सुचेल कधीतरी या आशेणे हि कविता वाट पाहात...

 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे.

लिहायला सुचत नाही तेव्हा..
#लिहायलासुचतनाही

हा विषय
waghadesir1306

Atul waghade

New Creator

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे. लिहायला सुचत नाही तेव्हा.. #लिहायलासुचतनाही हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai