Find the Best लिहायलासुचतनाही Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
लिहायला सुचत नाही तेव्हा मी मलाच आठवत राहतो कोण आज माझं कोण परकं ते सारं मी आठवणींवर सोपवतो ! नको त्या विचारांची मशाल पेटते तेव्हा मी ही आसवं तिला स्वाधीन करतो थारा का द्यायचा अशा प्रकाशाला म्हणून मग, मी माझी सकारात्मकतेची भूमिकाही बजावतो ! पेन वही हातात मी घेतो तेव्हा शब्द ना शब्द ओठी तैनात असतो पण,खरंच लिहायला सुचत नाही तेव्हा मी तुफान येण्या अगोदरचा,स्तब्ध किनारा होतो ! सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे. लिहायला सुचत नाही तेव्हा.. #लिहायलासुचतनाही हा विषय
सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे. लिहायला सुचत नाही तेव्हा.. #लिहायलासुचतनाही हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreAtul waghade
सुचायला हवा तो शब्द भावनांना उतरवेलं शब्दांत तो अर्थ पण सुचत नाही तो शब्द ओळीत बसेल सांगेल सारे अर्थ मग रहाते अर्धवट वाट शब्दांची पाहात सुचेल कधीतरी या आशेणे हि कविता वाट पाहात... सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे. लिहायला सुचत नाही तेव्हा.. #लिहायलासुचतनाही हा विषय
सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे. लिहायला सुचत नाही तेव्हा.. #लिहायलासुचतनाही हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreAtul Waghade

read morepooja d
लिहायला सुचत नाही तेव्हा आठवते आपले एकत्र घालवलेले क्षण, तेव्हा आपोआप सुचतात शब्द आणि लिहायला धजावते मन....... सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे. लिहायला सुचत नाही तेव्हा.. #लिहायलासुचतनाही हा विषय

read moreyogesh atmaram ambawale
लिहायला सुचत नाही तेव्हा बराच वेळ वाया जातो. जेवण वाढून ठेवलेय जेवून घे, असा आईचा आवाज येतो. लिहायला सुचत नाही तेव्हा असेच होते बाजूला प्यायला ठेवलेली चाय थंड होऊन तिचे गार पाणी होते. लिहायला काही सुचत नाही तेव्हा असेच होते.😉😔😄 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे. लिहायला सुचत नाही तेव्हा.. #लिहायलासुचतनाही हा विषय
सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे. लिहायला सुचत नाही तेव्हा.. #लिहायलासुचतनाही हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
घेऊनी कागद कलम,काही लिहिण्याचा प्रयत्न करतो. काही लिहायला सुचत नाही तेव्हा,वैतागून कागदाचा गोळा करतो. फेकतो गोळा बाजूला,पुन्हा लिहण्याचा प्रयत्न करतो. नंतर लक्षात येते,फेकलेल्या कागदाच्या गोळ्यांचाही ढीग होतो. घालवतो वाया किती कागद नि किती पेनाची शाई वाया घालवतो, पाहता त्या कागदाच्या गोळ्याकडे,त्यावरच लिहिण्याचं विचार येतो, मग काय आता तुम्ही जे वाचताय ते असेच सुचलेले आहे काही सुचत नाही म्हणून वाया घालवलेल्या कागदावरच लिहिले आहे. लिहायला सुचत नाही तेव्हा असेच होते जे लिहायचे असते ते तसेच राहते आणि नको तेच लिहिले जाते. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे. लिहायला सुचत नाही तेव्हा.. #लिहायलासुचतनाही हा विषय
सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे. लिहायला सुचत नाही तेव्हा.. #लिहायलासुचतनाही हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited