सांग सांग भोलानाथ "पोरगी पटेल काय?" सांग सांग भोलानाथ पोरगी पटेल काय? तीही माझ्यावरती थोडं प्रेम करेल काय? सांग सांग भोलानाथ पोरगी पटेल काय? भोलानाथ उद्या मी लावीन तिला फोन नंतर भेटून मला ती लावेल काय रे दोन! सांग सांग भोलानाथ पोरगी चिडेल काय? भोलानाथ मी तिला देणार आहे गिफ्ट गिफ्ट पाहून माझं ती बोलेल काय रे स्पष्ट? सांग सांग भोलानाथ पोरगी खुलेल काय? भोलेनाथ मी एकदा मोकळ करेन मन सोबत तिच्या असताना थांबतील का रे क्षण? सांग सांग भोलानाथ ब्रेकप होईल काय? फनी अँड क्रेजी कविता प्रतीक पाटीलpatu "सांग सांग भोलानाथ पोरगी पटेल काय" #प्रेम #पराये #yqdidi #yqquotes #yqtaai #bholenathkabhakt