सम्मान हमेशा जी केली कष्ट मायबापाने, यश हे त्यांचे वरदान आहे बहरली ही बाग आनंदाने, इथे मुरला त्यांचा घाम आहे ऋण त्यांचे फेडणे कधी न शक्य, मायेचा त्यांचा सागर अंथाग आहे ©Vinod Ganeshpure #vbgpoemsworld #motherfather #Nojoto #unconditionallove #PoetInYou