Nojoto: Largest Storytelling Platform

द्वेष कुणाचा करु नका रे नका करू कुणाची घृणा लक्ष

द्वेष कुणाचा करु नका रे 
नका करू कुणाची घृणा 
लक्षात ठेवा जन्म अनमोल
मिळणार नाही रे पुन्हा

मनात नसावा राग कुणाचा
 नका करू कुणाचा मत्सर
ध्यानात ठेवा बर गडयानो
अंती द्याव लागल रे उत्तर

ना सुख आपल ना दुःख 
राजेहो ठेवा याच ध्यान रे
उठून वीरा तू दे घोषणा
कर तत्वमसी चे गाण रे कवी खुल्या मनाचा 😊
द्वेष कुणाचा करु नका रे 
नका करू कुणाची घृणा 
लक्षात ठेवा जन्म अनमोल
मिळणार नाही रे पुन्हा

मनात नसावा राग कुणाचा
 नका करू कुणाचा मत्सर
ध्यानात ठेवा बर गडयानो
अंती द्याव लागल रे उत्तर

ना सुख आपल ना दुःख 
राजेहो ठेवा याच ध्यान रे
उठून वीरा तू दे घोषणा
कर तत्वमसी चे गाण रे कवी खुल्या मनाचा 😊

कवी खुल्या मनाचा 😊 #poem