Nojoto: Largest Storytelling Platform

आधार जीवनाचा नात्यास जोडणारे लेकासमान लेकी जन्मास

आधार जीवनाचा नात्यास जोडणारे
लेकासमान लेकी जन्मास घालणारे
एका क्षणात माझ्या हृदयास जाणणारे
बाबाच देव माझे मूर्तीत राहणारे

वाटा सदा निराळ्या मातीत राहताना
कष्टास मोल नाही शेतीत राबताना
भेगाळल्या भुईचा होऊन अन्नदाता
आभाळ पेलणारा थेंबातला  विधाता

या काळजात आहे सारी प्रयाग काशी
गर्दीत कोण नाही ज्या मंदिरात जाशी
सेवेत पुण्य त्यांच्या पायात स्वर्ग आहे 
देवात बाप आहे बाबात देव आहे

©Smita Raju Dhonsale ❤️शीर्षक :- बाबात देव आहे❤️

आधार जीवनाचा नात्यास जोडणारे
लेकासमान लेकी जन्मास घालणारे
एका क्षणात माझ्या हृदयास जाणणारे
बाबाच देव माझे मूर्तीत राहणारे

वाटा सदा निराळ्या मातीत राहताना
आधार जीवनाचा नात्यास जोडणारे
लेकासमान लेकी जन्मास घालणारे
एका क्षणात माझ्या हृदयास जाणणारे
बाबाच देव माझे मूर्तीत राहणारे

वाटा सदा निराळ्या मातीत राहताना
कष्टास मोल नाही शेतीत राबताना
भेगाळल्या भुईचा होऊन अन्नदाता
आभाळ पेलणारा थेंबातला  विधाता

या काळजात आहे सारी प्रयाग काशी
गर्दीत कोण नाही ज्या मंदिरात जाशी
सेवेत पुण्य त्यांच्या पायात स्वर्ग आहे 
देवात बाप आहे बाबात देव आहे

©Smita Raju Dhonsale ❤️शीर्षक :- बाबात देव आहे❤️

आधार जीवनाचा नात्यास जोडणारे
लेकासमान लेकी जन्मास घालणारे
एका क्षणात माझ्या हृदयास जाणणारे
बाबाच देव माझे मूर्तीत राहणारे

वाटा सदा निराळ्या मातीत राहताना