Nojoto: Largest Storytelling Platform

घुसमट मनातली माझ्या दिवसेंदिवस वाढत असे. काय करावे

घुसमट मनातली माझ्या दिवसेंदिवस वाढत असे.
काय करावे आणि काय नाही विचारातच दिवस जात असे.
येतात मग विचार मनाचा गुंता वाढतो,
सोडवण्याच्या प्रयत्नात अजून गुंतून राहतो.
होते मग चिडचिड नक्की काही ठरत नाही,
घुसमट मनातली माझ्या काही केल्या कमी होत नाही. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
घुसमट मनातली माझ्या...
#घुसमट
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #घुसमट #yqtaai 