Nojoto: Largest Storytelling Platform

रानात लागलेला वनवा जेव्हा गावातल रात्रीच दिव्या पर

रानात लागलेला वनवा जेव्हा गावातल रात्रीच दिव्या परी टिम टिम वाटायला लागत तेव्हा समजाव दुर्मिळता तुमच्या डोळ्यात नाही तर विचारात आहे..... 

स्मितनित -

©nitukolhe वनवा

#booklover