Nojoto: Largest Storytelling Platform

इतर लोक मातृ दिवस साजरा करताना पाहून जर तुम्हाला ए

इतर लोक मातृ दिवस साजरा करताना पाहून जर तुम्हाला एकटे व अस्वस्थ झाल्या सारखे वाटत असेल तर त्या बद्दल लज्जित किंवा अपराधीपणा वाटून घेण्याची काही आवश्यकता नाही. तुमचे अनुभव हे तितकेच महत्त्वाचे आणि वैध आहेत जितके दुसऱ्यांचे आहेत.

"पालकांच्या गैरवर्तनातून सावरणे हा एक लांब प्रवास आहे!" #Motherwound #Mothersday #MentalHealth #Neglect #Abuse #ParentalAbuse #Healing