Nojoto: Largest Storytelling Platform

तू समोर दिसते,जरी जवळ नसते, डोळे बंद असताना ही नजर

तू समोर दिसते,जरी जवळ नसते,
डोळे बंद असताना ही नजरेत तूच असते.
पहावे कुठेही नजर उचलून सर्वत्र तूच दिसते,
मन भांबावते माझे,सतत तुझ्याच विचारात हरविते.
रागीट स्वभाव शांत झाला माझा,असा रंगलो तुझ्यात,
प्रेमाने वागू लागलो सर्वांशी हा फरक पडला माझ्यात. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
असा रंगलो तुझ्यात...
अशी रंगली तुझ्यात..
#रंगली
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे असा रंगलो तुझ्यात... अशी रंगली तुझ्यात.. #रंगली #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine