Nojoto: Largest Storytelling Platform

क्रांती सूर्याचा किरण तेजस्वी चेहऱ्यावर क्रांतितेज

क्रांती सूर्याचा किरण तेजस्वी
चेहऱ्यावर क्रांतितेज ओजस्वी

शेतकऱ्याचा  वारकरी सखा
कष्ष्टकऱ्याचा असे पाठीराखा 

संस्कृतीचा जपुनी वारसा
कर्तृत्वाचा गौरव आरसा

घेई मशाल वैभव क्रांतीची
नित्य सत्य बोलणी शांतीची

अशा  .मा.किरणादादांना वाढदिवसाच्या
हार्दिक हार्दिक शुभेच्छा

©rajendrakumar bhosale #माकिरणदादादनाशुभेच्छा

#5LinePoetry
क्रांती सूर्याचा किरण तेजस्वी
चेहऱ्यावर क्रांतितेज ओजस्वी

शेतकऱ्याचा  वारकरी सखा
कष्ष्टकऱ्याचा असे पाठीराखा 

संस्कृतीचा जपुनी वारसा
कर्तृत्वाचा गौरव आरसा

घेई मशाल वैभव क्रांतीची
नित्य सत्य बोलणी शांतीची

अशा  .मा.किरणादादांना वाढदिवसाच्या
हार्दिक हार्दिक शुभेच्छा

©rajendrakumar bhosale #माकिरणदादादनाशुभेच्छा

#5LinePoetry