Nojoto: Largest Storytelling Platform

बंधन मन रमवायला भावना समतोल हव्या तोल जाण्याआधी

बंधन 

मन रमवायला भावना समतोल हव्या
तोल जाण्याआधी जिभेचा भावना समजाव्या
काडीमोड होण्याआधीच तडजोडीच्या 
साऱ्यागोष्टी दोघांमधी सदा रुजाव्या

©अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #बंधन #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱
#marathi #charolya #Love #Couple #writing #story #nojotomarathi