Nojoto: Largest Storytelling Platform

धन्य धन्य शिवाजी, लावूनी बाजी,मुरारबाजी संगे तानाज

धन्य धन्य शिवाजी, लावूनी बाजी,मुरारबाजी
संगे तानाजी, येसाजी, नेताजी
स्वराज्याचा जाणता राजाll
वेरूळच्या भोसले घराण्याचा, मानी सरदाराचा
सुपुत्र शहाजींचा ,नातू मालोजींचा
धनी  शोभे मावळ्यांचा ll

आई जिजाऊ मुजरा तुजला तुझिया चरणाला
तुझिया चरणाला
तुझ्याच पोटी   शिवराय आले जन्मालाll

19 फेब्रुवारी 1630 सालात, पुणे जिल्ह्यात ,शिवनेरी किल्यात,सह्याद्रीच्या  खोऱ्यात,जिजाऊंच्या उदरात
शिवराय जन्मे महाराष्ट्रात ll.....क्रमशः.

©rajendrakumar bhosale #पोवाडा#शिवाजीराजे#क्रमशः