Nojoto: Largest Storytelling Platform

विरहाच्या कैक यातना सरून गेल्या काळजाचा सातबारा ही

विरहाच्या कैक यातना सरून गेल्या
काळजाचा सातबारा ही कोरा झाला,
विसरून तुला पुन्हा नव्याने जगताना
आता वाटते प्रेम रोग ही बरा झाला..

प्रमोद_चांदेकर poem
#Light
विरहाच्या कैक यातना सरून गेल्या
काळजाचा सातबारा ही कोरा झाला,
विसरून तुला पुन्हा नव्याने जगताना
आता वाटते प्रेम रोग ही बरा झाला..

प्रमोद_चांदेकर poem
#Light