झेलून झळा उन्हाच्या कसा फुलतो मोगरा, कन्हेर अडचणी असतील लाख निसर्ग सोबती असतो दिलेर ©Dileep Bhope #सोबती