Nojoto: Largest Storytelling Platform

संवाद तो आपुला, एक विसंवाद ठरला स्वप्नाने,वास्तवाश

संवाद तो आपुला, एक विसंवाद ठरला
स्वप्नाने,वास्तवाशी केलेला वाद ठरला।
चुकले माझेच,मी धावलो मृगजळामागे
वेड्या मनी प्रेमाचा,तो खुळा नाद ठरला। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
संवाद....
#संवाद१
चला तर मग लिहूया.

#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
संवाद तो आपुला, एक विसंवाद ठरला
स्वप्नाने,वास्तवाशी केलेला वाद ठरला।
चुकले माझेच,मी धावलो मृगजळामागे
वेड्या मनी प्रेमाचा,तो खुळा नाद ठरला। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
संवाद....
#संवाद१
चला तर मग लिहूया.

#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे संवाद.... #संवाद१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine