Nojoto: Largest Storytelling Platform

Best संवाद१ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best संवाद१ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 8 Followers
  • 13 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे संवाद.... #संवाद१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
आयुष्यात असावा संवाद 
तुझ्या माझ्या गोड, तिखट शब्दांचा 
जगणं जरी असलं सुरेख तरी 
वाद ही व्हावा अधून मधून एक श्वास दोन जीवांचा ! शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
संवाद....
#संवाद१
चला तर मग लिहूया.

#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Kunal Salve

शुभ दुपार लेखक हो आताचा विषय आहे संवाद... #संवाद१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
होऊन जाऊ दे एकदा संवाद 
शब्दांना जरा मोकळं सोडशील 
ओठांना गप्प गप्प नको ठेऊ मुळीच
नाही तर,उगीच ओठ मग नको ते नाद छेडतील ! शुभ दुपार लेखक हो
आताचा विषय आहे
संवाद...
#संवाद१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Kunal Salve

शुभ दुपार लेखक हो आताचा विषय आहे संवाद... #संवाद१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
नात्यात बोलणं सुरूच असतं 
संवाद मात्र मुकाच राहतो 
सोबत वाट चालूनही काय फायदा 
जर प्रवासाचा आनंद दोघातून कोणीच ना घेतो ! शुभ दुपार लेखक हो
आताचा विषय आहे
संवाद...
#संवाद१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Komal Ghadigaonkar

शुभ दुपार लेखक हो आताचा विषय आहे संवाद... #संवाद१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
कुणाचा त्याच्याशी..
कुणाचा तिच्याशी..
तर कुणाचा साऱ्या जगाशी..
पण मुक्या एकट्या मनाचा संवाद
केवळ कोऱ्या कागदाशी. शुभ दुपार लेखक हो
आताचा विषय आहे
संवाद...
#संवाद१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Rashmi Hule

Meaning :- संवाद से प्रश्र.. संवाद से उतर. संवाद सै ही तय होता है नजदीकी की दुरीया. शुभ दुपार लेखक हो आताचा विषय आहे संवाद... #संवाद१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
संवादातून प्रश्न... संवादातून उत्तर
संवादातूनच,कमी होते तर कधी वाढते अंतर
जवळीक का दुरावा हिच मेख खरी
संवादातून साधते ही किमया सारी...  Meaning :- संवाद से प्रश्र.. संवाद से उतर. संवाद सै ही तय होता है नजदीकी की दुरीया.
शुभ दुपार लेखक हो
आताचा विषय आहे
संवाद...
#संवाद१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Vinod Umratkar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे संवाद.... #संवाद१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
संवाद तो आपुला, एक विसंवाद ठरला
स्वप्नाने,वास्तवाशी केलेला वाद ठरला।
चुकले माझेच,मी धावलो मृगजळामागे
वेड्या मनी प्रेमाचा,तो खुळा नाद ठरला। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
संवाद....
#संवाद१
चला तर मग लिहूया.

#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

pooja d

शुभ दुपार लेखक हो आताचा विषय आहे संवाद... #संवाद१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
तुझ्या माझ्या संवादाला
शब्दांने सुरुवात झाली ।
मी लिहिली चारोळी
जुगलबंदीला तू कविता केली ।। शुभ दुपार लेखक हो
आताचा विषय आहे
संवाद...
#संवाद१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

pooja d

शुभ दुपार लेखक हो आताचा विषय आहे संवाद... #संवाद१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
नाही झाला आपल्यात
संवाद, तरी चालेल
फक्त गैरसमजातून 
वाद विवाद नकोत ।। शुभ दुपार लेखक हो
आताचा विषय आहे
संवाद...
#संवाद१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

somnath gawade

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे संवाद.... #संवाद१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
बरेचसे वाद सुसंवाद
साधल्यामुळे सुटतात;
नात्यातले सुंदर क्षण
सुसंवादानेच तर बहरतात. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
संवाद....
#संवाद१
चला तर मग लिहूया.

#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

somnath gawade

शुभ दुपार लेखक हो आताचा विषय आहे संवाद... #संवाद१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
संवाद मनाचा मनाशी
कुठे हरवला कळले नाही;
इतरांशी सुसंवाद साधताना
स्वतःसाठी वेळ उरला नाही. शुभ दुपार लेखक हो
आताचा विषय आहे
संवाद...
#संवाद१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile