काल होता आज नाही... लागणे अंदाज नाही! जन्म अन् मृत्यूस काही... कोणता ईलाज नाही! बेभरवसे वाटते सुख... दुःख धोकेबाज नाही! सापडेना मज कुणीही... जो मुळी नाराज नाही! जीवनाचे कर्ज मृत्यू... मुद्दलावर व्याज नाही! ©जयराम धोंगडे #happyteddyday