Nojoto: Largest Storytelling Platform

जोड पावसाच्या प्रवाहात कधी कोणाचे मन वाहते तर कध

जोड

पावसाच्या प्रवाहात कधी कोणाचे मन वाहते 
तर कधी त्यात कोणाचं घर ही राहते
"नष्ट झालेल्या भावनांचा जोड त्रासदायक असतो"

©काव्यात्मक अंकुर #पाऊस #जोड #मन #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #rain #marathi #त्रिवेणी #nojotomarathi #writing