बहाणा एक कप चहाचा... अंगी आलेली मरगळ दूर करण्याचा. बहाणा एक कप चहाचा... काही क्षणांच्या विसाव्याचा आनंद लुटण्याचा. एक कप चहा... #tealover #चायकेबहाने #चहाप्रेमी #एककपचाय #yqtaai #yqmarathicharoli बहाणा एक कप चहाचा... अंगी आलेली मरगळ दूर करण्याचा. बहाणा एक कप चहाचा... काही क्षणांच्या विसाव्याचा आनंद लुटण्याचा. Pic credit : yogesh ambawale