Nojoto: Largest Storytelling Platform

माझे बाबा तुमच्यासारखं ना कुणिच या जगात, मन तुमचं

माझे बाबा तुमच्यासारखं
ना कुणिच या जगात,
मन तुमचं लोण्यासारखं
वितळून जाई क्षणात.

मला वाटत राही सारखं
नशिबवान मी किती झाले,
दैवतासारखं माझे बाबा
मलाच हे लाभले.

©Gouri Shitole आठोळी

#BookLife
माझे बाबा तुमच्यासारखं
ना कुणिच या जगात,
मन तुमचं लोण्यासारखं
वितळून जाई क्षणात.

मला वाटत राही सारखं
नशिबवान मी किती झाले,
दैवतासारखं माझे बाबा
मलाच हे लाभले.

©Gouri Shitole आठोळी

#BookLife