Nojoto: Largest Storytelling Platform

कुणास ठाऊक ? का ? पण हल्ली असच होत आहे, तू जवळ नसत

कुणास ठाऊक ? का ?
पण हल्ली असच होत आहे,
तू जवळ नसताना ही 
तू असल्याचा भास होत आहे.
तुझ्याविना आता एक पल ही करमत नाही
आठवण तुझी येत नाही असा एक क्षण ही जात      
 नाही.
 #आठवण#teri-yaad#miss-u#
कुणास ठाऊक ? का ?
पण हल्ली असच होत आहे,
तू जवळ नसताना ही 
तू असल्याचा भास होत आहे.
तुझ्याविना आता एक पल ही करमत नाही
आठवण तुझी येत नाही असा एक क्षण ही जात      
 नाही.
 #आठवण#teri-yaad#miss-u#