Nojoto: Largest Storytelling Platform

Unsplash तिचा माझ्या प्रेमाचा आज अंत होता, स्वप्न

Unsplash तिचा माझ्या प्रेमाचा आज अंत होता,
स्वप्न सोबत बघता असताना,
स्वतःचा रंगमंच होता...
आज जीवनातला तो,
तिच्या सोबतच शेवटचा क्षण होता.....

-kavi pranali

©प्रणाली कावळे
  #traveling  Mr.Ravi Rajdev  Munna  Singh Nitish  M R Mehata(रानिसीगं )  aman kumar