कुठल्याही नात्यातील आपुलकी, प्रेम, जिव्हाळा हे प्रत्येकाला आलेल्या अनुभवावरून घट्ट किंवा सैल होत असते... जिथे अनुभव चांगला तिथे ऋणानुबंध आयुष्यभर घट्ट विणले जातात... आणि जिथे कटू अनुभव येतो तिथे नात्यांचे विणलेले बंध सैल होऊन कधी गाठ सुटून जाते हे येणारा काळच ठरवतो. - ज्योती किरतकुडवे (साबळे) ©Jk #jk #jkthought #experience