White #आम्ही जातो अमुच्या गावा.... शब्दवेडा किशोर आम्ही जातो अमुच्या गावा अमुचा राम राम घ्यावा अमुचा राम राम घ्यावा घ्याया आम्हास येईल वैकुंठातुनी देवाचे रथ म्हणूनिया आम्हा जाण्या आपण आदेश द्यावा आम्हा जाण्या आपण आदेश द्यावा ऐसा नायांचा नाथ तो तुकाराम ज्यासी स्वतःच्या रथातुनी नेई जवळी भगवंत तैसेची अमुची वेळ भरली आता म्हणूनिया आम्हा निरोप द्यावा आम्हा निरोप द्यावा आम्ही जातो अमुच्या गावा अमुचा राम राम घ्यावा अमुचा राम राम घ्यावा ©शब्दवेडा किशोर #माझ्या_लेखणीतून