Nojoto: Largest Storytelling Platform

हे छंद की वेड माझेच मला ना कळले शब्दांच्या मोहात अ

हे छंद की वेड माझेच मला ना कळले
शब्दांच्या मोहात अशी अचानक मी पडले
कधी कविता कधी चारोळी वेड मला हे जडले
शब्दांनीच आता पुरते मला हे वेढले
शब्दांच्या मैफिलीत मन माझे अडखळले
शब्दांच्या जुगलबंदीत मी अशी बावरले
शब्दांच्या दुनियेत मी शब्दांनी मोहरले
शब्दांनीच मला आता शब्दांनी सावरले
हे छंद की वेड जे कळूनही ना वळले सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे
हे छंद की वेड.
#हेछंदकीवेड


हा विषय
हे छंद की वेड माझेच मला ना कळले
शब्दांच्या मोहात अशी अचानक मी पडले
कधी कविता कधी चारोळी वेड मला हे जडले
शब्दांनीच आता पुरते मला हे वेढले
शब्दांच्या मैफिलीत मन माझे अडखळले
शब्दांच्या जुगलबंदीत मी अशी बावरले
शब्दांच्या दुनियेत मी शब्दांनी मोहरले
शब्दांनीच मला आता शब्दांनी सावरले
हे छंद की वेड जे कळूनही ना वळले सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे
हे छंद की वेड.
#हेछंदकीवेड


हा विषय
vaishali6734

vaishali

New Creator

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे हे छंद की वेड. #हेछंदकीवेड हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai