Nojoto: Largest Storytelling Platform

Best हेछंदकीवेड Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best हेछंदकीवेड Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 9 Followers
  • 10 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे हे छंद की वेड. #हेछंदकीवेड हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
हे छंद की वेड बोलू मला ना कळतंय
तुझ्यात रमनं,तुलाच न्याहाळणं छंद हा हृदय जोपासतंय
तुझ्या नजरेतील शब्द टिपतो जेव्हा मी,
खरं तर तेव्हा माझ्या ओठांना वेड लागतंय ! सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे
हे छंद की वेड.
#हेछंदकीवेड

हा विषय

Abhishek Panchal

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे हे छंद की वेड. #हेछंदकीवेड हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तुला हसताना बघत राहणं
हा माझा छंद की वेड
आणि तू ही हसून पाहणं
हे चुकून की तुझी खोड सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे
हे छंद की वेड.
#हेछंदकीवेड

हा विषय

Vinod Umratkar

हे छंद की वेड। समजत नाही। करमत नाही। तुझ्याविना।। तुझी नेहमीच। लागतेय ओढ। जणू काय वेड। लागे मला।। #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #हेछंदकीवेड

read more
हे छंद की वेड।
समजत नाही।
करमत नाही।
                 तुझ्याविना।।
तुझी नेहमीच।
लागतेय ओढ।
जणू काय वेड।
                  लागे मला।।
दिसते सर्वत्र।
तुझे प्रतिबिंब
वाटे जणू छंद।
                  जडे मला ।। हे छंद की वेड।
समजत नाही।
करमत नाही।
                 तुझ्याविना।।
तुझी नेहमीच।
लागतेय ओढ।
जणू काय वेड।
                  लागे मला।।

Atul waghade

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे हे छंद की वेड. #हेछंदकीवेड हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
प्रयत्नांना साथ जेव्हा मिळतो छंद त्याचा आवडीचा
वेळ काळ नसतो त्याला
असतो फक्त स्वत:ला सिद्ध करुन दाखविण्याचा
असतो तो वेडा छंद त्याचा जगावेगळा
म्हणून ओळखतो जग त्याला 
जगावेगळा होणे सहज शक्य नाही कोणाला..

-Atulwaghade

 सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे
हे छंद की वेड.
#हेछंदकीवेड

हा विषय

Atul Waghade

vaishali

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे हे छंद की वेड. #हेछंदकीवेड हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
हे छंद की वेड माझेच मला ना कळले
शब्दांच्या मोहात अशी अचानक मी पडले
कधी कविता कधी चारोळी वेड मला हे जडले
शब्दांनीच आता पुरते मला हे वेढले
शब्दांच्या मैफिलीत मन माझे अडखळले
शब्दांच्या जुगलबंदीत मी अशी बावरले
शब्दांच्या दुनियेत मी शब्दांनी मोहरले
शब्दांनीच मला आता शब्दांनी सावरले
हे छंद की वेड जे कळूनही ना वळले सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे
हे छंद की वेड.
#हेछंदकीवेड

हा विषय

pooja d

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे हे छंद की वेड. #हेछंदकीवेड हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
हे छंद की वेड
नाही माहीत मला,
पण तुझ्यात 
जीव माझा गुंतला......... सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे
हे छंद की वेड.
#हेछंदकीवेड

हा विषय

DRx. Shital Gujar✍️

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे हे छंद की वेड. #हेछंदकीवेड हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
लेखणी तु मज छंद म्हणावं की  वेड |
कायम तु सोबती होतेस तुझामुळे व्यक्त होते मन वेड ||

कविमन हे तुझा बळावर काही कल्पना तर सत्य लिहिते |
प्राचीन काळचे ग्रंथदेखील आज लेखन‌ तुझ्यामुळे वाचायला मिळते ||

लेखकांना आणि कवीना लागला लेखणी नावाचा छंद |
शब्द संपत्तीच्या जोरावर मांडतात छंद ||

कधीतरी आकाशाला गवसणी घालतो |
तर कधी युगायुगाचे सत्य  मांडतो ||

मन कधी ही कविता करत असते |
काय करणार  कवी मन आहे व्यक्त झाल्याशिवाय पर्याय नसते ||

काव्य शिदोरीतून मन भावना प्रसन्न होत असते  |
वाचन आणि लिहिण्याचे आवड म्हणून वेड लागते ||
-✍️Shital K. Gujar ✍️
 सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे
हे छंद की वेड.
#हेछंदकीवेड

हा विषय

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे हे छंद की वेड. #हेछंदकीवेड हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
बसतो एका वेगळ्या खोलीत
डायरी नि पेन घेऊन विचार करीत.
गोंधळ नको शांतता हवी असते
छान काही सुचायला एकांताची गरज असते.
सुचत असता काही मुलांचा गोंधळ सुरू होतो
गोंधळात त्यांच्या छान विषय मात्र विरून जातो.
होते मग चिडचिड मुलांवर ओरडतो
शांत राह जरा म्हणून समजावत राहतो.
हे छंद की वेड लागले काही समजेना मला
एकांतवास हवा असतो मला छान काही लिहिण्याला. सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे
हे छंद की वेड.
#हेछंदकीवेड

हा विषय

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे हे छंद की वेड. #हेछंदकीवेड हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सतत शोध नवीन विषयांचा
सतत विचार मनात,काही लिहिण्याचा.
जडलंय हे छंद की वेड लागलंय तेच कळेना
लिहिणे आता अविभाज्य भाग झाला जीवनाचा. सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे
हे छंद की वेड.
#हेछंदकीवेड

हा विषय
loader
Home
Explore
Events
Notification
Profile