Nojoto: Largest Storytelling Platform

जरी उन्ह दिवसाची ,जाळून खाक गेली आभाळ चांदण्याचे स

जरी उन्ह दिवसाची ,जाळून खाक गेली
आभाळ चांदण्याचे सोडून रात गेली

उरले पुन्हा माझे ,माझेच प्रश्न सारे
वय कोवळे उन्हाचे सांगुन दुपार गेली

आला जरी न ओठी काहूर भावनांचा
फसले सारे बहाणे ,पटवून चूक गेली काहूर
जरी उन्ह दिवसाची ,जाळून खाक गेली
आभाळ चांदण्याचे सोडून रात गेली

उरले पुन्हा माझे ,माझेच प्रश्न सारे
वय कोवळे उन्हाचे सांगुन दुपार गेली

आला जरी न ओठी काहूर भावनांचा
फसले सारे बहाणे ,पटवून चूक गेली काहूर