Nojoto: Largest Storytelling Platform

एक पत्र्याचा शेड अन् त्यात दहा माणसं... त्यात भरी

एक पत्र्याचा शेड अन् त्यात दहा माणसं... 
त्यात भरीला पावसाळा दिवस अन् गळकं छप्पर...
पोटात  कावळ्याचं ओरडणं अन् हातात एक दहाचं नाणं..
नाणं चालेल अन् कदाचित सुटेल त्यांचं भुकेचं कोडं...
~श्रेयाG✍️

©worldofpoetry__ एक पत्र्याचा शेड अन् त्यात दहा माणसं... 
त्यात भरीला पावसाळा दिवस अन् गळक छप्पर...

एक पत्र्याचा शेड अन् त्यात दहा माणसं... त्यात भरीला पावसाळा दिवस अन् गळक छप्पर... पोटात कावळ्याचं ओरडणं अन् हातात एक दहाचं नाणं.. नाणं चालेल अन् कदाचित सुटेल त्यांचं भुकेचं कोडं... ~श्रेयाG✍️ #मराठीकविता