Nojoto: Largest Storytelling Platform

थंडीचे पाऊल पडता,मनाला चाहुल दिपावलीची लागते. अंधु

थंडीचे पाऊल पडता,मनाला चाहुल दिपावलीची लागते.
अंधुक धुके पसरते सर्वत्र,तर कुठे शेकोटी पेटलेली दिसते
सकाळच्या उन्हातही गारवा जाणवतो
हाच गारवा दिपावली आल्याची सूचना देतो.
काहीच दिवस शिल्लक असतात दिपावलीला,
दिसते तेव्हा रंगरंगोटी कित्येकांच्या घराला.
सर्वांच्याच चकरा असतात बाजारात,
नवनवीन वस्तू आणताना दिसतात.
घराघरातून खमंग,गोड वास बाहेर येत असतो,
तेव्हा समजते कुठल्या कुठल्या घरात दिवाळीचा फराळ बनत असतो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

चाहुल दिपावलीची...
#चाहुलदिपावलीची
हा विषय
Madhuri P. Warwatkar यांचा आहे.
चला तर मग लिहुया. #YourQuoteAndMine