Nojoto: Largest Storytelling Platform

2020 मध्ये जगताना, पाहिले आहे माणसाला माणसाशी घाबर

2020 मध्ये जगताना,
पाहिले आहे माणसाला माणसाशी घाबरताना.
जवळ आलेल्यांना दुरावताना तर विस्कटलेली नाती पुन्हा सावरताना.
2020 मध्ये जगताना,
कुठे वादळ पाहिले,तर कुठे पूर पाहिले,
सर्वस्व गमावलेले संसार ही पाहिले.
2020 मध्ये जगताना,
बेफिकीर जगणाऱ्यांना आयुष्याची काळजी घेताना पाहिले,
तर देवळात बंद असताना,माणसात देवाचे रूप पाहिले.
कुठे सर्व धर्म समभाव पाहिले,तर कुठे आपल्यातच तेढ पाहिले,
2020 मध्ये जगताना आयुष्याचे अनेक पैलू पाहिले. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
2020 मध्ये जगतांना...
#2020मध्येजगतांना
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai