Nojoto: Largest Storytelling Platform

बा उन्हा..- नको तापूस इतका,🙏 तापल्यानं हळळणारी हृ

बा उन्हा..- नको तापूस इतका,🙏
तापल्यानं हळळणारी हृदयं नाही राहिलीत आता;
त्या AC लावून सुस्तावलेल्या शहरांमध्ये..!

अन आभाळा..-
गावाकडे बघ तेवढं..🙏
वाळलेल्या जमिनिसंग बघ जगाचा पोशिंदा रे वाळतोय..
डोळे वर करून आतुरतेनं, माझा शेतकरी रोज-रोज कुढतोय..
मागच्या २-३ सालापासून बळीराजा पाण्याईनाच रडतोय..🤕

आरं आभाळा- तू बी असा एकदा धाय मोकलून रड ना..!😭
तुझ्या विशाल डोळ्यांमधून एकदा त्या पावसाला पाड ना..!💦
                                           -✍ शिवा लई दिसापासनं माझा शेतकरी बापच रडतोय..,
पाऊस कधीचा बळीराजाच्या डोळ्यातूनच पडतोय..!
काळजातुन, आभाळा- तू बी कधी ढसाढसा रड ना...
अन पावसा तू बी रे आता, जरा मोकळा पड ना..!! -शिवा

#paus #marathipoem #kavita #baliraja #shetkari #kisan #igmaharashtra

shivapatil8296

Shiva Patil

New Creator